PICS: मौनी रॉय सध्या आहे दुबईत, फोटो शेअर करत म्हणतेय- मला गोष्ट सांगा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 03:38 PM2021-05-04T15:38:04+5:302021-05-04T15:41:02+5:30

सोशल मीडियावर मौनी रॉयने ग्लॅमरस आणि स्टायलिश अदातून चाहत्यांना भुरळ पाडली आहे. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये मौनी रॉय कॅज्युअल ड्रेसमध्ये खूपच सुंदर स्टायलिश पोज देताना दिसतेय. (Photo Instagram)

अलीकडेच मौनी रॉयने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले - 'माझ्याबरोबर बसून, मला गोष्ट सांगा.'

मौनी रॉयचा जन्म २८ सप्टेंबर, १९८५ साली बिहारमधील कूच येथे झाला आहे. (Photo Instagram)

मौनीने तिच्या करिअरची सुरूवात २००७ साली मालिका 'क्यों सास भी कभी बहु थी'मधून केली होती. (Photo Instagram)

बॉलिवूड चित्रपटात मौनी रॉयने गोल्डमधून पदार्पण केले होते. (Photo Instagram)

मौनीने कॉलेजच्या दिवसात कोरिओग्राफर म्हणून काम केलं. (Photo Instagram)

फॅन फॉलोव्हिंगबद्दल सांगायचं तर मौनी रॉयचे 17 मिलियनपेक्षा जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)