IN PICS : मौनी रॉय ग्लॅमरस फोटोशूटमुळे आली पुन्हा चर्चेत, पहा तिचे स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 07:15 PM2020-12-16T19:15:00+5:302020-12-16T19:15:02+5:30

मौनी रॉयने सोशल मीडियावर पुन्हा एकदा आपलं फोटोशूट शेअर केलं आहे. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये मौनी रॉय ग्लॅमरस अंदाजात गार्डनमध्ये बसलेली दिसतेय. (Photo Instagram)

मौनीचा हा ट्रेडिशनल लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. (Photo Instagram)

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अभिनेत्री मौनी रॉयचा जन्म २८ सप्टेंबर, १९८५ साली कूचबिहार पश्चिम बंगालमध्ये झाला होता. (Photo Instagram)

मौनी रॉयने जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी, दिल्लीमधून इंग्रजी ऑनर्स आणि जनसंपर्कमध्ये कोर्स केला. त्यानंतर तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले. (Photo Instagram)

मौनी रॉयने छोट्या पडद्यावर नागिनमध्ये शिवन्या आणि देवो के देव महादेवमध्ये सतीची भूमिका केली होती. (Photo Instagram)

मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर १५.१ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)