मौनी रॉयचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल, See latest Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 08:00 AM2020-09-27T08:00:00+5:302020-09-27T08:00:02+5:30

अभिनेत्री मौनी रॉय आपल्या नव्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. (Photo Instagram)

मौनी रॉयला व्हॅकेशनवर जाणं फार आवडते. (Photo Instagram)

सोशल मीडियावर ती नेहमी व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे फोटो शेअर करत असते. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर मौनीला प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

लवकरच मौनी 'ब्रह्मास्त्र' सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)

अक्षय कुमारच्या गोल्ड सिनेमातून मौनीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. (Photo Instagram)

मौनी एक ट्रेंड कथ्थक डान्सर आहे. (Photo Instagram)

२००६ साली एकता कपूरची मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधून करिअरची सुरुवात केली (Photo Instagram)