मौनी रॉयने काळ्या रंगाच्या साडीतून वेधले सर्वांचे लक्ष, दिसली खूप स्टायलिश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 04:51 PM2021-07-27T16:51:25+5:302021-07-27T16:51:25+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने सोशल मीडियावर स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये मौनी रॉय ब्लॅक रंगाच्या साडीत खूप स्टायलिश दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

याशिवाय मौनी रॉयने यलो ड्रेसमधील काही फोटो शेअर केले होते.(फोटो: इंस्टाग्राम)

मौनी रॉयचा हा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

गोल्ड सिनेमातून मौनी रॉयने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर मौनी रॉय खूप सक्रीय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडिया इंस्टाग्रामवर मौनी रॉयचे १८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!