IN PICS: लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केले लेटेस्ट ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 05:10 PM2020-11-07T17:10:00+5:302020-11-07T17:10:02+5:30

अभिनेत्री मौनी रॉयने तिचे काही स्टायलिश फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये अभिनेत्री मौनी रॉय बाल्कनीमध्ये बसून फोटो क्लिक करताना दिसते आहे. (Photo Instagram)

मौनी रॉयचा जन्म 28 सप्टेंबर 1985 रोजी बिहारच्या कूच येथे झाला होता .(Photo Instagram)

आपल्या स्टाइल आणि ग्लॅमरस अदांमुळे मौनी रॉय चर्चेत असते. (Photo Instagram)

२००६ साली एकता कपूरची मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधून करिअरची सुरुवात केली. (Photo Instagram)

अक्षय कुमारच्या 'गोल्ड' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. (Photo Instagram)

मालिका नागिनमधून मौनी रॉय घराघरात पोहोचली. (Photo Instagram)