मौनी रॉय ब्लू ड्रेसमध्ये दिसली ग्लॅमरस, सोफ्यावर केले फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 08:01 PM2021-09-09T20:01:19+5:302021-09-09T20:01:19+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. तिच्या चाहत्यांची संख्या कमी नाही.

टेलिव्हिजनपासून बॉलिवूडवर छाप उमटविणारी मौनी रॉयने आपल्या सौंदर्याने सर्वांना भुरळ पाडली आहे.

दोन फोटो पोस्ट केले आहे. एका फोटोत सेक्सी सिल्क गाउन परिधान केला आहे आणि दुसऱ्या फोटोत ब्लू नाइट गाउन परिधान केला आहे.

मौनी रॉय हिंदी चित्रपट, टेलिव्हिजनवरील अभिनेत्री, गायिका, कथ्थक नर्तिका आणि मॉडेल आहे.

मौनी रॉयने रिमा कागतीच्या गोल्ड चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

२०१९ साली भीगी भीगी रातों मेंच्या रिमेकसोबत एक गायिका म्हणून सुरूवात केली.

मौनी रॉय सध्या काही प्रोजेक्ट्सवर काम करते आहे. ज्यात बोले चुडिया, मोगुल आणि ब्रह्मास्त्र या चित्रपटांचा समावेश आहे. (सभी फोटो इंस्टाग्राम)