Mothers Day 2019 : बॉलिवूडच्या या पाच ‘सिंगल मदर्स’चा वाटावा अभिमान!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 11:36 AM2019-05-12T11:36:42+5:302019-05-12T11:43:44+5:30

. एकटीच्या बळावर आई आणि करिअर अशी दुहेरी भूमिका लिलया पार पाडणा-या या बॉलिवूडच्या या सिंगल मदर्स खºया अर्थात ‘सुपर मॉम्स’ म्हणायला हव्यात.