मिथुन चक्रवर्ती यांच्या लेकीने ब्लॅक ड्रेसमध्ये केले फोटोशूट, सोशल मीडियावर फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 04:54 PM2020-12-18T16:54:37+5:302020-12-18T16:54:37+5:30

मिथुन चक्रवर्ती यांची मुलगी दिशानी चक्रवर्तीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

रिपोर्ट्सनुसार दिशानी न्यूयॉर्क फिल्म अकादमीमध्ये एक्टिंगचा कोर्स करते आहे. दिशानी चक्रवर्तीने कित्येक लघुपटात काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

दिशानीने इंस्टाग्रामवर नवीन फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. जे लोकांना खूप आवडत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच बॉलिवूडमध्ये बऱ्याच स्टारकिड्सने एन्ट्री केली आहे आणि आपली ओळख बनवली आहे. दिशानीदेखील चित्रपटात दिसू शकते. (फोटो: इंस्टाग्राम)

वृत्तानुसार, मिथुन चक्रव्रती यांची मुलगी दिशानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. (फोटो: इंस्टाग्राम)

दिशानी नेहमी फोटोमुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

दिशानीचा भाऊ माशी चक्रवर्तीने नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

यापूर्वीदेखील दिशानी चक्रवर्तीने तिचे फोटोशूटमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)