Love In The Air! शाहिद कपूरचे पत्नी मीरा राजपूतसोबतचे रोमँटिक फोटो होतायेत व्हायरल

Published: January 18, 2021 02:12 PM2021-01-18T14:12:03+5:302021-01-18T14:12:03+5:30

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

पत्नी मीरा राजपूतसोबत शाहिद गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय करतो आहे.

नुकतेच मीरा राजपूतने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

मीराने शाहिद कपूरचा आगामी चित्रपट जर्सीचा फोटो शेअर केला आहे.

शाहिद आणि मीरा हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत.

शाहिद कपूरचा चित्रपट जर्सी यावर्षी दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शाहिद कपूर शेवटचा कबीर सिंगमध्ये दिसला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!