एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले मिलिंद सोमण आणि अंकिता कंवर, पाहा त्यांचे रोमँटीक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 05:30 PM2020-04-24T17:30:00+5:302020-04-24T17:37:46+5:30

अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे. 22 एप्रिल 2018 रोजी लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली होती.

अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे.

22 एप्रिल 2018 रोजी लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली होती.

लग्नावेळी मिलिंद हा ५२ वर्षाचा तर अंकिताचे वय २७ वर्षे होते.

अंकिता मूळची दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे.

दीड वर्ष मिलिंद अंकिताला डेट करत होता. अखेर दोघांनाही एकमेकांच्या आवडी-निवडी समजल्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता.

आज हे कपल लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहेत.

मिलिंद आणि अंकिता यांचे हनीमून फोटोसुद्धा व्हायरल झाले होते.

मिलिंद आणि अंकिता रोमँटिक पोजमध्ये एकमेकांच्या जवळ आल्याचे पाहायला मिळत आहे.

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले दाम्पत्य.

आयर्न मॅन मिलिंद सोमणचा पत्नी अंकितासह अंडरवॉटर रोमान्स.