सोनपरी लूकमध्ये दिसली मराठमोळी श्रिया पिळगावकर, फोटो पाहून म्हणाल - छान किती दिसते..!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 06:00 AM2021-02-18T06:00:00+5:302021-02-18T06:00:00+5:30

Shriya Pilgaonkar Sonpari Look : मराठमोळ्या श्रिया पिळगावकरच्या स्टनिंग फोटोंची सोशल मीडियावर होतेय चर्चा

अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे.

श्रिया पिळगावकरने नुकतेच सोनपरी लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

तिचा हा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे.

श्रिया पिळगावकरच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

'हाथी मेरे साथी' चित्रपटात कल्कीच्या जागी श्रियाची वर्णी लागली आहे. या चित्रपटातून ती दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.

या चित्रपटात ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

श्रिया पिळगावकरने शाहरूख खानसोबत 'फॅन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

अनुभव सिन्हाचा आगामी चित्रपट 'अभी तो पार्टी शुरू हुई है'मध्ये श्रिया पाहायला मिळणार आहे.