पत्रकार व्हायची होती तिची इच्छा पण झाली अभिनेत्री, जाणून कसा मिळाला तिला चान्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 03:52 PM2020-03-13T15:52:26+5:302020-03-13T16:09:11+5:30

मनिषा लांबा

सिनेसृष्टीपासून दुर असलेली मनिषा लांबा सध्या आपल्या हॉट बिकीनी लुकमुळे चर्चेत आली आहे.

मनीषाने २००५ मध्ये बॉलिवूडमध्ये आपले पदार्पण केले होते

मनीषाचे पत्रकार बनण्याचे स्वप्न होते

मनीषा सध्या सुट्टी एन्जॉय करतेय.

तिचा बिकीनीतील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मनीषा हिमेश रेशमियाच्या 'आपका सुरुर' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.

मनीषा ही पहिली सेलेब्रिटी आहे जी एक प्रोफेशन 'पोकर प्लेयर' आहे .

मनीषा सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव असते.

मनीषा आपले फोटोस् आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत शेअर करत असते.

मनीषा बीग बॉसच्या ८ व्या सिझनची स्पर्धक होती.

मनीषाने २०१५ मध्ये रेयान नाईटक्लबचा मालक; रियान थामसोबत लग्न केले.

मनीषाने २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘भूमी’ या चित्रपटात शेवटचे काम केले आहे.

मनीषाने कॉपोर्रेट, हनीमून ट्रेवल्स प्राइवेट लिमिटेड, दस कहानियां यांसारख्या अनेक सिनेमात काम केले आहे.