मलायका अरोरा थाई स्लिट ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 06:15 PM2021-07-31T18:15:19+5:302021-07-31T18:15:19+5:30

नुकतेच सोशल मीडियावर अभिनेत्री मलायका अरोराने फोटोशूट शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये मलायका ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसतात. (फोटो: इंस्टाग्राम)

मलायका अरोरा लवकरच एका रिएलिटी शोमध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या शोचे नाव आहे सुपर मॉडेल ऑफ द इयर २

या रिेएलिटी शोमध्ये मलायकासोबत मिलिंद सोमण आणि अनुषा दांडेकरदेखील परीक्षण देखील करताना दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सध्या मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

मलायका अरोराचे इंस्टाग्राम १३ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)