इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये मलायकाच्या स्टायलचीच चर्चा, पाहा तिचे हटके अंदाजातील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 03:42 PM2019-08-10T15:42:21+5:302019-08-10T15:51:13+5:30

इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये नुकतीच मलायका अरोराने हजेरी लावली.

मलायकाच्या फॅशन स्टेटमेंटची चांगलीच चर्चा होत असून तिचा हा गाऊन तर तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

मलायका तिच्या फिटनेस आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी नेहमीच ओळखली जाते.

मलायकासोबत फोटो काढण्यासाठी फॅन्सने गर्दी केली असल्याचे पाहायला मिळाले.

मलायकासोबत सध्या अर्जुनही फिल्म फेस्टिव्हलला असून त्यांना एकत्र पाहायला मिळत आहे.