मकडी गर्लचा झाला जबरदस्त मेकओव्हर, हटणार नाही तुमचीही नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 08:00 AM2021-04-28T08:00:00+5:302021-04-28T08:00:00+5:30

मकडी गर्ल फेम श्वेता बासूचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मकडी गर्ल फेम श्वेता बासूचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मकडी चित्रपटात श्वेताने बालकलाकार म्हणून काम केले होते.

बॉलिवूड आणि टॉलिवूडची अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.

गेल्या २ ते ३ वर्षात तिचे चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज झाल्या आहेत. यातील तिच्या कामाचे खूप कौतूक झाले.

गेल्या काही वर्षात तिच्यात खूप बदल झाला आहे.

श्वेता बासू प्रसाद खूप ग्लॅमरस आणि बोल्ड दिसते.

श्वेता बासू प्रसाद अभिनेत्रीसोबत लेखिका, डॉक्युमेंट्री फिल्ममेकर आणि प्रोड्युसरदेखील आहे.

श्वेता बासू प्रसादचे इंस्टाग्रामवर ४ लाख फॉलोव्हर्स आहेत.