अभिनेत्रीच्या अदा तर पाहा, मन घायाळ करणारे कियाराचे भन्नाट PHOTOSHOOT

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 05:59 PM2020-11-16T17:59:10+5:302020-11-16T18:05:01+5:30

आता पुन्हा एक फोटो कियाराने शेअर केला आहे.या फोटोत तिच्या ग्लॅमरस तितकाच बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर बॉलिवूडमधील सगळेच कलाकार खूप अॅक्टीव्ह असतात.

यांत सतत अॅक्टीव्ह असणारी अभिनेत्री म्हणदे कियारा आडवाणी.

नेहमीच तिचे वेगवेगळे अंदाजातील फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

तिच्या ऑन स्क्रीन लूकप्रमाणे ऑफ स्क्रीन लूकलाही रसिकांची पसंती मिळते.

आता पुन्हा एक फोटो कियाराने शेअर केला आहे.या फोटोत तिच्या ग्लॅमरस तितकाच बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

तिचा हा फोटो पाहून चाहत्यांनी रसिकांनी खूप सारे लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे.

कॅमे-यात कैद झालेल्या वेगवेगळ्या अदा चाहत्यांना घायाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रत्येकाची आपली वेगळी स्टाइल असते.अगदी त्याचप्रमाणे कियाराचीही एक वेगळी स्टाइल आहे.

प्रत्येकाची आपली वेगळी स्टाइल असते.अगदी त्याचप्रमाणे कियाराचीही एक वेगळी स्टाइल आहे.

त्यामुळे तिच्या या ग्लॅमरस लूकची चाहत्यांनाही चांगलीच भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळते आहे.