क्रिती सनॉन शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, पहा तिचे स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 04:32 PM2021-10-06T16:32:42+5:302021-10-06T16:32:42+5:30

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉनने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

बॉलिवूडमध्ये दमदार अभिनय आणि लूक्सने क्रिती सनॉनने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतीच क्रिती सनॉनचा मिमी चित्रपट रिलीज झाला. (फोटो इंस्टाग्राम)

क्रिती सनॉनने नुकतेच ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये फोटोशूट शेअर केले होते. (फोटो इंस्टाग्राम)

क्रिती सनॉनचा जन्म २७ जुलै, १९९० साली दिल्लीत झाला होता. (फोटो इंस्टाग्राम)

क्रिती सनॉनला छोटी बहिण आहे नुपूर. नुकताच तिचे एक व्हिडीओ साँग लोकप्रिय झाले होते. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर क्रिती सनॉनचे ४३.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)