SEE PICS : किमी ते मंदाकिनी... 80 दशकातील अभिनेत्रींचे शॉकिंग ट्रॉन्सफॉर्मेशन!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 05:32 PM2020-10-16T17:32:32+5:302020-10-16T17:41:37+5:30

डोळ्यांवर बसणार नाही विश्वास...

किमी काटकर - ‘जुम्मा चुम्मा’ गर्ल किमी काटकर 80 दशकातील एक हॉट अभिनेत्री. ‘जुम्मा चुम्मा’ या गाण्याने ती रातोरात स्टार. आता ती इतकी बदललीये की, डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

मिनाषी शेषाद्री- घातक, घायल, दामिनीसारखे सुपरहिट सिनेमे देणारी मिनाषी शेषाद्री ही सुद्धा आता प्रचंड बदललीये. सध्या ती टेक्सॉस येथे कुटुंबासोबत राहते.

अनीता राज - अनीता राज त्याकाळातील एक बोल्ड अभिनेत्री होती. प्रेम गीत या चित्रपटातून डेब्यू करणारी अनीता राजही पुरती बदललीये.

रंजीता कौर - लैला मजनू या सिनेमात ऋषी कपूर यांची हिरोईन रंजीता कौर हिला आता पाहाल तर ओळखू शकणार नाही, इतकी ती बदलली आहे.

मंदाकिनी - राम तेरी गंगा मैली या सिनेमाने मंदाकिनीला एका रात्रीत स्टार केले होते. अनेक हिट सिनेमे देणारी मंदाकिनी आज सिंपल लाईफ जगतेय.

फराह नाज- फराज नाज अर्थात फराह आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. अनेक हिट सिनेमे देणारी फराह गेल्या वर्षांत किती बदलली, हे हा फोटो पाहून तुमच्या लक्षात येईल.

बिंदिया गोस्वामी - खट्टा मीठा, प्रेम विवाह अशा सिनेमांमुळे लोकप्रिय झालेली बिंदिया गोस्वामी आज पुरती बदलली आहे.

सोनू वालिया - सोनू वालिया बोल्ड इमेजसाठी ओळखली गेली. तिच्या बोल्ड अदांवर प्रेक्षक असे काही फिदा होते की, चित्रपटगृहांबाहेर लोकांच्या रांगा लागायच्या. ‘खून भरी मांग’ चित्रपटातील भुमिकेमुळे ती आजही लोकांच्या लक्षात आहे. पण बॉलिवूडमधून मात्र ती कधीच गायब झाली.

Read in English