PHOTOS: अभिनेत्री किम शर्माचे गोवा व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर होतायेत ट्रेंड, दिसली ग्लॅमरस लूकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 05:37 PM2020-10-15T17:37:56+5:302020-10-15T17:37:56+5:30

बॉलिवूड अभिनेत्री किम शर्माने नुकतेच तिचे सोशल मीडियावर काही व्हॅकेशन दरम्यानचे फोटो शेअर केलेत. (Photo Instagram)

हा फोटोंमध्ये किम स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसतये. (Photo Instagram)

किमचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतायेत.(Photo Instagram)

वयाच्या 40 व्या वर्षी सुद्धा किमने स्वत:ला फिट ठेवले आहे. किम सोशल मीडियावर तिचे योगा करतानाचे फोटो नेहमी पोस्ट करत असते. (Photo Instagram)

'मोहब्बतें’ सिनेमातून किम शर्माने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमा जबरदस्त हिट ठरला होता. (Photo Instagram)

किमने आपल्या फिल्मी करिअरमध्ये 18 चित्रपट केलेत. पण ‘मोहब्बतें’मधील तिची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय झाली. (Photo Instagram)

यशराजच्या चित्रपटातून डेब्यू करणारी किम 2008 मध्ये प्रदर्शित ‘मनी है तो हनी है’ या चित्रपटात अखेरची दिसली होती. (Photo Instagram)