अभिनेत्री कियारा आडवाणीचे तिच्या बहिणीसोबत दिसले स्पेशल बॉडिंग, पाहा त्यांचे फोटो

By तेजल गावडे | Published: September 22, 2020 08:03 PM2020-09-22T20:03:24+5:302020-09-22T20:16:42+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

आपल्या टॅलेंटच्या जोरावर कियाराने चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच कियाराने सोशल मीडियावर बहिणीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत कियारा बहिणीसोबत हॉलिडे एन्जॉय करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर कियारा तिचा आगामी चित्रपट इंदु की जवानीमुळे चर्चेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झाले. (फोटो: इंस्टाग्राम)

यासोबतच कियाराने एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. ज्यात ती धमालमस्ती करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडिया अकाउंटवर कियाराचे १४.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)