मल्टी कलर ड्रेसमध्ये दिसली कतरिना कैफ, स्टायलिश लूक पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 08:35 PM2021-01-27T20:35:15+5:302021-01-27T20:35:15+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये कतरिना कैफने मल्टी कलरचे आऊटफिट घातले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोशूटमध्ये कतरिना कैफ घराच्या छतावर उडी मारताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कतरिना कैफचा जन्म १६ जुलै, १९८३ साली हाँगकाँगमध्ये झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

वयाच्या १४ व्या वर्षात कतरिना कैफने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

मैने प्यार क्यों किया चित्रपटानंतर कतरिनाला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली.(फोटो: इंस्टाग्राम)

कतरिना कैफचे इंस्टाग्रामवर जवळपास ४६.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

कतरिना कैफला तीन मोठ्या बहिणी आणि तीन लहान बहिणी आणि एक मोठा भाऊ आहे. (फोटो: इंस्टाग्राम)