सेमी न्यूड फोटोंनी सर्वांची झोप उडवणाऱ्या करिश्मा तन्नाचे हे फोटो पाहून तुम्ही म्हणाल WOW!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 10:20 AM2020-03-12T10:20:08+5:302020-03-12T11:13:03+5:30

करिश्मा तन्ना

सोशल मीडियाच्या माध्यमातून करिश्मा स्वतःचे ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

टीव्ही मालिका फेम अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या तिच्या सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे खूप चर्चेत आहे.

नागीन'आणि 'कयामत की रात' या टीव्ही शोमुळे करिश्मा तन्ना हे नाव लोकप्रिय झाले.

करिश्मा तन्नाने आजवर 'क्योंकी साँस भी कभी बहू थी', 'कही तो मिलेंगे','देस में निकला होगा चाँद', 'शरारत', 'कुसूम' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

ग्रॅंड मस्ती' या चित्रपटातून करिश्माने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

यानंतर करिश्मा रणबीर कपूरच्या 'संजू' या चित्रपटात झळकली

करिश्माच्या आजवरच्या अनेक भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत.

'बिग बॉस 8' या रिअ‍ॅलिटी शो मध्ये करिश्मा हे नाव लोकप्रिय झाले

रोहित शेट्टी दिग्दर्शक ‘खतरों के खिलाडी सीझन 10’ या रिअ‍ॅलिटी शो मध्ये करिश्मा प्रेक्षकांच्या भेटीस आली

करिश्माने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज असलेली करिश्मा तन्नाचे हे फोटो सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत आहे