करीना कपूरपासून काजोलपर्यंत, नो मेकअप लूकमध्ये अशा दिसतात या अभिनेत्री, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 03:38 PM2021-05-05T15:38:48+5:302021-05-05T15:48:14+5:30

बऱ्याचदा अभिनेत्री नो मेकअप लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

अभिनेत्री काजोल बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. ती देखील ग्लॅमरस फोटोंसोबत विनामेकअप लूकमधील फोटो शेअर करत असते.

अभिनेत्री करीना कपूरने असे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती विनामेकअपमध्ये दिसते.

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितही ग्लॅमरस फोटोंसोबत बऱ्याचदा घरातील फोटो शेअर करत असते.

मलायका अरोरा बऱ्याचदा बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येते. मात्र तिने आपल्या फिटनेसने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असते.

नम्रता शिरोडकर सध्या सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे. ती सध्या तिच्या खासगी आयुष्यात बिझी आहे.

कर्करोगावर यशस्वी मात करून अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर चाहत्यांशी संपर्कात आहे. तिला स्ट्राँग वुमन संबोधले जाते.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरदेखील नॉन ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Read in English