असं होतं कंगनाचं ऑफिस...ज्यावर केली BMCने कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 07:13 PM2020-09-07T19:13:26+5:302020-09-09T12:35:26+5:30

मुंबई महानगरपालिकेने कंगानाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कारवाईस सुरुवात केली आहे.

र कंगना हिने आपल्या बंगल्यात 14 ठिकाणी नियमबाह्य बांधकाम करण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे (Photo Instagram)

कंगनाच्या या कार्यालयाची किंमत तब्बल 48 कोटींपेक्षा जास्त होती. (Photo Instagram)

कंगनाने या कार्यालयाचे उद्घाटन जानेवारीत केले होते. (Photo Instagram)

मुंबईतील पाली हिल परिसरात हे कार्यालय असून त्याचे नाव मणिकर्णिका फिल्म्स ठेवण्यात आले आहे होते. (Photo Instagram)

कंगनाने कार्यालयाचा लूक एलिम डेकोर इंडियाच्या माध्यमातून समोर आणला होता. (Photo Instagram)

एका मासिकाशी बोलताना कंगनाने सांगितले की, तिला अशी जागा हवी होती जिथे जुन्या वस्तूंपासून बनलेले सामान आणि शिवलेल्या कपड्यांसोबत जुना लूक हवा होता. (Photo Instagram)

कंगना राणौतने सोशल मीडियावर कार्यलायतील फोटो शेअर केला आहेत. (Photo Instagram)