IN PICS: तिरुपती बालाजीनंतर कंगना राणौत पोहोचली काशी विश्वनाथ मंदिरात, 'धाकड' यशासाठी केली प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 06:55 PM2022-05-19T18:55:38+5:302022-05-19T18:55:38+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत तिचा आगामी चित्रपट 'धाकड'च्या प्रदर्शनासाठी जोरदार तयारी करत आहे.चित्रपटाची संपूर्ण टीम शिव नगरी वाराणसीला पोहोचली. (Photo Instagram)

कंगना रणौतनेही संपूर्ण टीमसोबत गंगा आरती केली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

प्रमोशनसाठी वाराणसीला पोहोचलेल्या धाकडच्या संपूर्ण टीमने कंगनासह भोले बाबांचे दर्शन घेतले. (फोटो: इंस्टाग्राम)

यादरम्यान मुख्य कलाकार अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. (फोटो: इंस्टाग्राम)

कंगना राणौतचा 'धाकड' हा चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कंगनाने विश्वनाथ मंदिरात पोहोचल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना, तिने लिहिले, 'हर हर महादेव'.(फोटो: इंस्टाग्राम)