प्रेग्नंसी दरम्यान ‘या’ अभिनेत्रीने केले होते असे फोटोशूट, आजही होतात व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 05:00 PM2020-08-12T17:00:47+5:302020-08-12T17:14:52+5:30

आजकाल या अभिनेत्री आपला प्रेग्नंसीचा काळ एंजॉय करताना दिसतात. त्या बेबी बंपसोबत कॅमेऱ्यासमोर येतात. सोशल मीडियावर आपल्या प्रेग्नंसी काळातले फोटो शेअर करतात. एवढंच नाही तर प्रेग्नंसीच्या काळात खास फोटोशूटही करतात. असेच फोटोशूट अभिनेत्री काल्की कोल्चीनने करत सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते.

तिच्या इन्स्टाग्रामवर बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो कल्कीने शेअर केले होते.

प्रेग्नसी दरम्यान बिकीनीमध्ये तिने हे फोटोशूट केले होते.

सोशल मीडियावर बेबी बंपसोबतचे फोटोही सतत व्हायरल व्हायचे.

कल्की कोल्चीनने तिची प्रेग्नंसी ही तिने ख-या अर्थाने ग्लॅमरस केली होती.

तिचा प्रेग्नंसी पिरियड तिने फुल टु एन्जॉय केला होता.

कल्कीला मुलगी झाली आहे. तिने मुलीचे नाव साफो असे ठेवले आहे.

सध्या ती तिच्या लेकीसह मदरहुड एन्जॉय करताना पाहायला मिळते.

मुळात कल्कीही लग्नाधाची प्रेग्नंट राहिली होती.

दिवसेंदिवस भन्नाट आयडीया लढवत कल्की आपले फोटोशूट केले होते.

आई बनल्यानंतर कल्की संपूर्ण वेळ लेकीची काळजी घेण्यात घालवते.

Read in English