PHOTOS:पतीसोबत मालदीवमध्ये रोमान्स करतेय काजल अग्रवाल, हनीमूनचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 04:01 PM2020-11-09T16:01:06+5:302020-11-09T16:01:06+5:30

बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवालने 30 ऑक्टोबरला बिझनेसमन गौतम किचलूसोबत लग्न केले. (Photo Instagram)

अलीकडेच काजल अग्रवालने हनिमूनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

फोटोमध्ये काजल अग्रवाल पती गौतम किचलूसोबत रोमँटिक अंदाजात दिसतेय. (Photo Instagram)

लाल रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये काजल अग्रवाल खूपच सुंदर दिसते आहे. (Photo Instagram)

काजल अग्रवालने अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. (Photo Instagram)

अजय देवगणसोबत सिंघम या चित्रपटामध्येही ती दिसली होती. (Photo Instagram)

काजलला खरी ओळख मिळाली ती एस.एस. राजमौली यांच्या ‘मगधीरा’ सिनेमातून.साऊथमध्ये काजलला जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

काजल अग्रवालने 2004 साली आलेल्या क्‍यूं! हो गया ना' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. (Photo Instagram)