Throwback: स्विमिंगपूलमध्ये अशा प्रकारे मस्ती करताना दिसली काजल अग्रवाल !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 10:53 AM2020-04-28T10:53:38+5:302020-04-28T11:05:28+5:30

काजल या फोटोंमध्ये झिरो मेकअप आणि मिनिमम एक्सेसरीजसोबत सिम्पल निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये क्लासी दिसत आहे.

अशा प्रकारे पाण्यात मस्ती करताना तिचे फोटो अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होत असतात.

बॉलिवूडसह काजल तेलगु आणि तमिळ चित्रपटांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

'क्यूं! हो गया ना... 'मधून आपल्या करियरला सुरुवात केली.

'सिंघम'सिनेमामुळे ती जास्त चर्चेत आली.

मोकळ्या वेळेत ती अशा प्रकारे मजा मस्ती करण्यात वेळ घालवते.

ती सोशल मीडियावर आपले विविध अंदाजातील फोटो शेअर करत सा-यांचे लक्ष वेधून घेते.

तिच्या फोटोंना खूप सारे लाईक्स आणि कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळते.

कधी बिच तर कधी बाथटब मध्ये निवांत क्षण घालवणे तिला जास्त आवडते.

काजल अग्रवाल अनेकदा समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करताना दिसते.

पाण्यासोबत अशाप्रकारे फोटोशूट करत तिने सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते.

बॉलिवूडपेक्षा ती दाक्षिणात्य इंडस्ट्रीत सर्वात जास्त बिझी असते.