PHOTOS: काजल अग्रवाल लग्नानंतर पहिल्यांदाच केले करवा चौथचे व्रत, लाल साडीमध्ये दिसली खूप सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 06:30 PM2020-11-06T18:30:00+5:302020-11-06T18:30:03+5:30

काजल अग्रवालने तिचा पति गौतम किचलूसाठी करवा चौथचे व्रत केले होते. इन्स्टाग्रामवर काजलने आपले लाल रंगाच्या साडीतले फोटो शेअर केले. यात ती खूपच सुंदर दिसत होती. (Photo Instagram)

बॉलिवूड आणि दक्षिणची प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवालने 30 ऑक्टोबरला गौतम किचलूशी विवाह बंधनात अडकली आहे. (Photo Instagram)

काजलने तिचा बॉयफ्रेंड गौतम किचलूशी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये लग्न केले. (Photo Instagram)

काजलचा पती गौमत किचलूबाबत सांगायचं तर तो Discern Living Technology Solutions Private Limited चा फाउंडर आणि एक इंटेरिअर डिझायनर आहे. (Photo Instagram)

काजल अग्रवालने 2004 साली आलेल्या क्‍यूं! हो गया ना' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. (Photo Instagram)

कल्याण रामसोबत 2007 मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’ या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता. (Photo Instagram)

काजलला खरी ओळख मिळाली ती एस.एस. राजमौली यांच्या ‘मगधीरा’ सिनेमातून.साऊथमध्ये काजलला जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावरही तिला प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)