मृणाल ठाकूरने शेअर ब्ल्यू कलरच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटोशूट, पाहा जर्सी चित्रपटाच्या अभिनेत्रीचे स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 03:03 PM2022-04-09T15:03:16+5:302022-04-09T15:03:16+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर लवकरच जर्सी या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मृणाल ठाकूरने नुकतेच इंस्टाग्रामवर निळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

मृणाल ठाकूर ही सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मृणाल ठाकूरने हृतिक रोशनसोबत चित्रपट सुपर ३० या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

यानंतर मृणाल अभिनेता जॉन अब्राहमसोबत बाटला हाऊस या चित्रपटात दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

मृणाल ठाकूरचा जन्म 1 ऑगस्ट 1992 रोजी नागपूर, महाराष्ट्रमध्ये झाला. (फोटो: इंस्टाग्राम)