PHOTOS: जान्हवी कपूची बहीण शनाया कपूरने केलं ग्लॅमरस फोटोशूट, पहा तिचे स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 08:00 AM2021-01-11T08:00:00+5:302021-01-11T08:00:02+5:30

अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पणाची तयारी करते आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर तिचे एक से बढकर एक फोटोशूट पाहून तिची पूर्वतयारी सुरू झाल्याचेही बोलले जात आहे. (Photo Instagram)

शनाया अचानक साऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. याला निमित्त ठरले तिचे हे ग्लॅमरस फोटोशूट. (Photo Instagram)

आपली फॅशन, स्टाईल याबाबत शनाया बरीच सजग असते. कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची शनाया विशेष खबरदारी घेते. (Photo Instagram)

गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. (Photo Instagram)

तिचा सोशल मीडियावर फॅन फोलोविंग प्रचंड आहे. (Photo Instagram)

शनायाच्या ग्लॅमरस अंदाज पाहून सारेच तिच्यावर फिदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Photo Instagram)

करण जोहर शनायाला लॉन्च करणार, अशी चर्चा आहे. (Photo Instagram)

बॉलीवूडचे इव्हेंट्स, पार्ट्या आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये शनाया पाहायला मिळते. (Photo Instagram)