जान्हवी कपूरच्या लेहंग्यातील ग्लॅमरस फोटोंची होतेय सर्वत्र चर्चा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 07:00 PM2021-12-07T19:00:59+5:302021-12-07T19:56:29+5:30

अभिनेत्री जान्हवी कपूर स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत खूपच सजग आहे.

जान्हवीचे चाहते तिच्या अभिनयासोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात.

नुकतेच जान्हवी कपूरने लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत.

जान्हवी कपूरच्या लेहंग्यातील फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.

या फोटोमध्ये जान्हवी कपूर खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते आहे.

जान्हवी कपूरच्या या फोटोशूट्सची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.

जान्हवी कपूर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

जान्हवी कपूरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर १४.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.