जॅकलिन फर्नांडिसने ब्लॅक कलरच्या ड्रेसमधले शेअर केले फोटो, फॅन्स झाले फिदा !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 08:00 AM2020-09-07T08:00:00+5:302020-09-07T08:00:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

जॅकलिन ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये खूप हॉट दिसतेय. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये जॅकलिन तिच्या स्टाईल आणि ग्लॅमरस अदांजासाठी ओळखली जाते. (Photo Intagram)

जॅकने 2000 साली आलेल्या 'अलादीन' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. (Photo Instagram)

जॅकलिनला इन्स्टाग्रामवर 45.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

फक्त अभिनयावरच नाही तर तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते चांगलेच फिदा आहेत. (Photo Instagram)

जॅकलिन लवकरच सलमान खानसोबत 'किक 2'मध्ये दिसणार आहे. (Photo Instagram)

जॅकलिनच्या बर्थ डेच्या दिवशी 'किक2' ची घोषणा करण्यात आली. (Photo Instagram)