जॅकलिन फर्नांडिसनं मेट्रोमध्ये केलं फोटोशूट, बॉसी लूकमध्ये दिल्या ग्लॅमरस पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 07:21 PM2022-12-07T19:21:05+5:302022-12-07T19:21:05+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाइल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

जॅकलिनने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती मुंबईच्या मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये जॅकलिन काळ्या पॅन्टसह पांढरा शर्ट आणि हाफ ब्लॅक जॅकेटमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मुंबई मेट्रोच्या आत वेगवेगळ्या पोझ देताना जॅकलीन खूपच स्टायलिश दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

जॅकलीनने हलका मेकअप, नेक चेन आणि मल्टिपल फिंगर रिंग्ससह लूक पूर्ण केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

जॅकलिन लवकरच रणवीर सिंगसोबत सर्कस या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)