जॅकलिन फर्नांडिसने शेअर केले ग्लॅमरस फोटो, काही तासांतच मिळाले १.३ मिलियन लाइक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 01:16 PM2021-02-17T13:16:08+5:302021-02-17T13:16:08+5:30

जॅकलिन फर्नांडिसने सोशल मीडियावर बॅलरी अंदाजात फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

जॅकलिन फर्नांडिसने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये इमोजी पोस्ट केली आहे.

जॅकलिनच्या या फोटोला आतापर्यंत १.३ मिलियन लाइक्स मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

जॅकलिन फर्नांडिसचे इंस्टाग्रामवर ४८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

आपल्या फिटनेससाठी जॅकलिन फर्नांडिस चाहत्यांमध्ये ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)

जॅकलिन फर्नांडिसचा जन्म ११ ऑगस्ट, १९८५ साली श्रीलंका कोलम्बोमध्ये झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

जॅकलिननने अलादीन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)