हम आपके है कौनची टीम २५ वर्षांनी आली पुन्हा एकत्र, पाहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 03:54 PM2019-08-10T15:54:16+5:302019-08-10T16:02:19+5:30

हम आपके है कौन या चित्रपटात राजेशच्या भूमिकेत दिसलेला मोहनिश बहल त्याच्या कुटुंबियांसोबत कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होता

हिमानी शिवपुरी या चित्रपटात सतिश शहाच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.

हम आपके है कौनचे दिग्दर्शक सुरज बडजात्या

या चित्रपटातील पूजा म्हणजेच रेणुका शहाणे पती आशुतोष राणासोबत

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने

हम आपके है कौनमधील प्रेम म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका सलमान खान

मोहनिश बलची मुलगी प्रन्युतन बहल

हम आपके है कौनची पूजा म्हणजेच माधुरी दीक्षित

हम आपके है कौन मधील माधुरी आणि सलमानची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.

हम आपके है कौन या चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा सलमान आणि माधुरी या त्यांच्या आवडत्या जोडीला पाहाता आले.