इलियाना डिक्रुझच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 01:17 PM2020-03-02T13:17:06+5:302020-03-02T13:19:06+5:30

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझने सोशल मीडिया अकाउंटवर व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये अभिनेत्री इलियाना डिक्रुझ ब्लॅक रंगाच्या बिकनीमध्ये पहायला मिळते आहे. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

इलियाना डिक्रुझचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

इलियाना अंदमान निकोबार येथे व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.

इलियानाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या फोटोंवर आतापर्यंत जवळपास ४ लाखांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत.

इंस्टाग्रामवर तिचे १२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

इलियाना ग्लॅमरस व बोल्ड फोटोंमुळे जास्त चर्चेत येत असते.