बायको पेक्षा सुंदर आहे हृतिक रोशनची मेहुणी, पाहा तिचे हॉट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 04:42 PM2020-03-31T16:42:13+5:302020-03-31T16:57:13+5:30

हृतिकची पत्नी सुझानची बहिण अशी फराहची ओळख. मात्र आपल्या बोल्ड फोटोंमुळे तिची आता नवी ओळख निर्माण होऊ लागली आहे.

हृतिकच्या मेहुणीचे नाव फराह अली खान असं आहे.

एका फोटोत तर फराहने बिकीनी परिधान केली असून झाडाला लटकून झोके घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

फराहचा फिटनेस पाहता ती 48 वर्षांची आहे यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.

गेल्या काही दिवसांत तिने स्वतःचे सेक्सी आणि बोल्ड अंदाजातले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

आजवर तिने स्वतःचे ६००हून अधिक हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तिच्या मादक अदा सा-यांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे.

आपल्या मादक अदांचा जलवा दाखवणारी फराह एक ज्वेलरी डिझायनर आहे

हृतिकची पत्नी सुझानची बहिण अशी फराहची ओळख.