Hotness Alert! लॉकडाउनमध्ये कुकिंग करतानाही शर्लिन चोप्रा दिसतेय BOLD, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 08:20 PM2020-05-28T20:20:48+5:302020-05-28T20:41:24+5:30

शर्लिन चोप्रा नेहमी बोल्ड फोटो व व्हिडिओमुळे चर्चेत येत असते.

सध्या लॉकडाउनमुळे सगळेच कलाकार आपापल्या घरात कैद आहेत.

अभिनेत्री शर्लिन चोप्रादेखील लॉकडाउनमुळे मुंबईतील घरी कैद आहे.

ती मुंबईत एकटी राहत असल्यामुळे स्वयंपाक तिलाच बनवावा लागतो आहे.

कुकिंग करतानाही तिचा हॉट अंदाज पहायला मिळतो आहे.

शर्लिन चोप्रा ही नेहमीच तिच्या वादग्रस्त फोटो आणि व्हिडिओसाठी चर्चेत असते

शर्लिनने नेहमीच तिच्या बोल्ड आणि हॉट अवताराने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

शर्लिन तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे नेहमीच सेक्सी व्हिडिओ पोस्ट करत असते.

अभिनेत्री शर्लिन चोप्रा अलीकडेच रॅपर, कॉन्टेंट क्रिएटर व निर्मातीदेखील बनली आहे.

काही दिवसांपूर्वी शर्लिनने एक रॅप साँग लाँच केलं. या गाण्याचं खूप कौतूक झालं होतं.

शर्लिन चोप्राच्या जीवनावर आधारीत एक शॉर्टफिल्म रसिकांच्या भेटीला आली होती. या शॉर्टफिल्मचं नाव आहे द लास्ट विश.

शर्लिन चोप्रा अलीकडेच तिच्या रॅप व्हिडिओ कटारमध्ये दिसली होती

आता ती लवकरच स्वत: चे ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे.