बलम पिचकारी...ईशा अंबानीच्या ग्रँड होळी पार्टीत सेलिब्रिटीनी अशी केली धमाल, बघा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 01:00 PM2020-03-07T13:00:26+5:302020-03-07T13:19:07+5:30

काल ६ मार्च रोजी ईशा अंबानीने आपल्या घरी होळीची पार्टी आयोजित केली होती.

ईशाच्या या होळी पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपली हजेरी लावली.

प्रियंका आणि नीक यांनी देखील या पार्टीत आपली उपस्थिती दाखवली.

अनुषा दांडेकरसुदधा या पार्टीत पोहचली

ईशाची आई नीता अंबानी यांनी आपली ग्रॅड एन्ट्री केली आणि या पार्टीत आपला उपस्थिती दाखवली.--

करीना कपूरचा भाऊ अरमान जैनी आपल्या बायकोसह या पार्टीला आला होता.

ईशाने आपल्या होळी पार्टीत कलरफूल लॉंग गाऊन घातला होता आणि ती या गाउनमध्ये फार सुंदर दिसत होती

ईशा अंबानीच्या होळी पार्टीचे फोटो, इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

ईशा अंबानीच्या होळी पार्टीत बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही हजर राहिली

प्रियंकासोबत तिची आई मधू आणि या पार्टी ला उपस्तित होती

प्रियंकाचा भाऊ सिद्धार्ध देखील या पार्टीत उपस्तित होता

होळी पार्टीमध्ये कॅटरिना कैफ व्हाईट आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती

सोनाली बेंद्रे देखील ईशा अंबानीच्या पार्टीत पोहोचली

ईशाची वहिनी श्लोका मेहता हिने देखील होळी पार्टीला आपली हजेरी लावली आणि ती या आउटफिटमध्ये खुप छान दिसत होती

विकी कौशलही ईशा अंबानीच्या पार्टीत पोहोचला

राजकुमार रावसुद्धा या पार्टीत सामील झाला होता.

डायना पेंटीसुद्धा या पार्टीत सामील झाली होती.