स्टायलिश गाऊनमध्ये जेनिलायाचा जलवा, PHOTOSHOOT वर चाहते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 12:26 PM2021-11-23T12:26:41+5:302021-11-23T12:35:26+5:30

जेनेलियानं नुकतंच पर्पल गाऊनमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.

जेनेलिया सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

सोशल मीडियावर जेनिलिया सतत चर्चेत असते.

तिने हे फोटो अपलोड करताच ते काही क्षणांत व्हायरल झाले आहे.

त्यात ती खूपच स्टनिंग दिसत आहे.

तिचा हा सुंदर लूक सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठरतो आहे.

जेनेलियाच्या या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

कमेंट्स लाईक्स देत जेनेलियाच्या या फोटोवर चाहते पसंती देत आहेत.

खुद्द जेनिलियानेच तिचे नवीन फोटोशूट चाहत्यांसबोत शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिचा नवा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.