सफेद रंगाच्या गाउनमधील गोहरचे नवे फोटोशूट पाहिलेत का..?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 06:16 PM2020-03-19T18:16:05+5:302020-03-19T19:25:15+5:30

गोहर खान

गोहर खान एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडल आहे.

गोहर 'बिग बॉस'च्या ७ व्या सिझनची विजेती आहे.

गोहरने नुकतेच सफेद रंगाच्या गाउनवरील काही फोटोस् इंस्टाग्रावर शेअर केले आहे.

गोहरचे हे फोटो सध्या इंटरनेटवर खुप व्हायरल होत आहे.

गोहर या पांढऱ्या रंगाच्या गाउनमध्ये फारच आकर्षक दिसत आहे.

गोहर तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळे चाहत्यांना घायाळ करत असते.

गोहरने अनेक जाहिरातीमध्ये देखील काम केले आहे.

गोहरने वयाच्या १८ व्या वर्षी "फेमिना मिस इंडिया" या स्पर्धेत भाग घेतला होता.

"फेमिना मिस इंडिया" या स्पर्धेत गोहरने 'मिस टॅलेन्टेड' हे टायटल पटकावले.

गोहरने आयटम साँग देखील केले आहे

काही दिवसांपूर्वी गोहर आणि कुशल टंडन यांच्या रिलेशनशीपची चांगलीच चर्चा रंगली होती

गोहरने 'रॉकेट सिंग सेल्समन ऑफ द इयर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

गोहरने 'इशकजादे', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या व्यतिरिक्त अनेक चित्रपटांत काम केले