गंदी बात फेम अन्वेषी जैनने शेअर केले बोल्ड फोटो, रंगलीय सगळीकडे चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 07:10 PM2021-03-03T19:10:51+5:302021-03-03T19:10:51+5:30

अन्वेषी जैन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

अन्वेषी जैनच्या फोटोंची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगते. (फोटो: इंस्टाग्राम)

गंदी बात या वेबसिरिजमुळे अन्वेषीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)

अन्वेषी जैनचे युट्युब चॅनेलदेखील आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अन्वेषी जैन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)

अन्वेषी जैनच्या फिटनेसवर तिचे चाहते फिदा आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

अन्वेषी जैनला खूपच कमी काळात चांगली लोकप्रियता मिळाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)