पाहा फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरचे रोमँटिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 07:51 PM2019-09-09T19:51:06+5:302019-09-09T19:59:17+5:30

फरहान अख्तर आणि त्याची गर्लफ्रेन्ड शिबानी दांडेकर या दोघांची स्ट्राँग केमिस्ट्री सोशल मीडियावर देखील पाहायला मिळते.

पहिली पत्नी अधुना हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर फरहान शिबानीच्या प्रेमात पडला.

शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठं नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘ही पोळी साजूक तुपातली’ या गाण्यात ती दिसली होती. शिबानी दांडेकर अभिनयाबरोबरचं गाणं सुद्धा गाते.

फरहान आणि शिबानी यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर खुल्लेआम रोमान्स करताना दिसतात

शिबानी आणि फरहान गेल्या एका वर्षांपासून जास्त एकमेकांना डेट करत आहेत.

फरहान अख्तर व शिबानी दांडेकर हे दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असतात आणि एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करत असतात. तसेच एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.

फरहानने तर कित्येक वेळा शिबानीसोबतच्या रिलेशनशीपबद्दल सोशल मीडियावर फोटो शेअर करून जाहीर केले आहे.