समुद्र किनारी फरहान अख्तर व शिबानी दांडेकरचा खुल्लम खुल्ला रोमांस, फोटोंवर होतेय गरमागरम चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 04:51 PM2019-04-02T16:51:55+5:302019-04-02T16:57:53+5:30

एकीकडे फरहान अख्तर व शिबानी दांडेकर यांच्या लग्नाची चर्चा होत असताना दुसरीकडे ते दोघे समुद्रात कुणाचीही पर्वा न करता मनसोक्त आनंद लुटताना दिसले.

फरहान अख्तर व शिबानी दांडेकर सध्या मैक्सिकोमध्ये एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत.

शिबानी दांडेकरचा बिकनी अवतार पाहून तुमच्या हृद्याचे ठोके वाढतील.

सूत्रांच्या माहितीनुसार, त्या दोघांचा साखरपुडा झाला असून ते लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत.

इतकेच नाही तर फरहान आणि शिबानी बऱ्याच इव्हेंट्स व पार्ट्यांना एकत्र जाताना स्पॉट झाले.

शिबानी नेहमीच सोशल मीडियावर आपले हॉट व सेक्सी फोटो शेअर करत असते.

शिबानी द स्टेज, स्टाइल एण्ड द सिटी आणि टॉप मॉडल इंडिया यांसारख्या शोजचे सूत्रासंचालन केले आहे.

शिबानीने आयपीएलदेखील होस्ट केला आहे. सध्या फरहान अख्तर व शिबानी दांडेकर यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.