PICS: ईशा गुप्ताने शेअर केला काळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटोशूट, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 07:51 PM2022-04-21T19:51:26+5:302022-04-21T19:51:26+5:30

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

फोटोमध्ये ईशा गुप्ता काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो क्लिक करताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

यासोबतच ईशा गुप्ताने तिचे साडीतील फोटोही शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

ईशा गुप्ताच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ५.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

ईशा गुप्ताने जन्नत २ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो इन्स्टाग्राम)

या चित्रपटात इमरान हाश्मीसोबत ईशा गुप्ता दिसली होती. (फोटो इन्स्टाग्राम)