बोल्डनेसमुळे असते ही अभिनेत्री चर्चेत, पुन्हा एकदा बिकनी फोटो पोस्ट करून सोशल मीडियावर लावलीय आग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 08:00 AM2020-05-25T08:00:00+5:302020-05-25T08:00:02+5:30

ईशा गुप्ता अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड फोटोंमुळे अधिक चर्चेत असते.

ती तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर नेहमीच तिचे बोल्ड अंदाजातील फोटो पोस्ट करत असते.

ईशाला तिचे चाहते देखील इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.

इमरान हाश्मीसोबत ईशा गुप्ताने 'जन्नत २' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती इमरान हाश्मीच्या अपोझिट दिसली होती.

ईशाला बॉलिवूडची ‘अँजेलिना जॉली’ म्हटले जाते.

२००७ मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल हा किताब आपल्या नावावर करणारी ईशा बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

ईशा बॉलिवूडमध्ये 'बेबी', 'रुस्तम' व 'बादशाहो', कमांडो, चक्रव्यूह सारख्या चित्रपटात झळकली आहे

ईशाने टोटल धमाल या चित्रपटात देखील काम केले होते.

ईशा गुप्ता लवकरच देसी मॅजिक या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.