दिशा पटानीची बहीण खुशबूदेखील आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 11:58 AM2020-12-01T11:58:50+5:302020-12-01T11:58:50+5:30

खुशबू पटानी अभिनेत्री दिशा पटानीची बहिण आहे.

खुशबू पटानीचा जन्म २३ नोव्हेंबर, १९९१ साली उत्तर प्रदेश बरेलीमध्ये झाला होता.

खुशबू पटानी भारतीय सैन्यात लेफ्टनंट आहे.

खुशबू लाइमलाइटपासून दूर असते.

दिशा पटानी बॉलिवूडच्या चित्रपटांसोबत खऱ्या जीवनात खूप बोल्ड आहे.

खुशबू पटानीची वडीत जगदीश सिंग पटानी पोलीसमध्ये डीएसपीच्या पदावर कार्यरत आहेत. तर छोटी बहीण दिशा पटानी सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे.

दिशा पटानीची बहिण खुशबू खूप ग्लॅमरस आहे.

काही दिवसांपूर्वी दिशाने इंस्टाग्रामवर खुशबूसोबतचा फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.