IN PICS: दिशा पटानीचा बीचवरील बिकिनीमधील फोटो व्हायरल, दिसतेय हॉट अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 09:00 PM2021-03-26T21:00:00+5:302021-03-26T15:30:03+5:30

अभिनेत्री दिशा पटानी पुन्हा तिच्या लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

या फोटोमध्ये दिशा पटानी बीचवर ग्लॅमरस अंदाजात बिकिनीमध्ये दिसते आहे. (Photo Instagram)

बिकनीमधला दिशाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (Photo Instagram)

दिशा पटानीचा जन्म १३ जून १९९३ ला देहरादूनमध्ये झाला होता. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये दिशाने एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी चित्रपटातून पदार्पण केले होते. (Photo Instagram)

२०१५ साली तेलगू सिनेमा लोफरमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. (Photo Instagram)

लवकरच ती सलमान खानच्या 'राधे' सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)

इंस्टाग्रामवर दिशा पटानीचे ४१.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)