आग है आग....Disha Patani चा रेड टॉपमधील हॉट अवतार पाहून फॅन्सची प्रतिक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 06:25 PM2022-05-27T18:25:58+5:302022-05-27T18:27:10+5:30

दिशा पाटनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर खूप बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती लाल रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये दिशा पटानीने सिझलिंग पोझ दिल्या आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)

दिशा पाटनीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते तिचे हे फोटो पाहून घायाळ झालेत.(फोटो इंस्टाग्राम)

दिशा पाटनी तिच्या बोल्ड स्टाइलमुळे इंटरनेटवर नेहमी चर्चेत असते. तिची ग्लॅमरस स्टाइल चाहत्यांना आवडते. (फोटो इंस्टाग्राम)

दिशा पाटनी सोशल मीडियावर सक्रिय असते आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. (फोटो इंस्टाग्राम)

दिशा लवकरच 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)